ग्रामपंचायत रवळगाव ता. सेलू जि. परभणी

Grampanchayat Ravalgaon Tal. Selu, Dist. parbhani, Maharashtra

कर भरणा

कर मागणी 

या पेजवर खाली आपण आपले सन 2024-25 पर्यंतची कराची रक्कम बघू शकता व खाली दिलेल्या स्कॅनरवर ऑनलाईन भरणा करू शकता. 

भरण केल्याचा स्क्रीनशॉट काढावा व ऑनलाइन फॉर्म मध्ये अपलोड करावा.