मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत रवळगांव
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत रवळगांव.* नव्या पर्वाला सुरवात
दि 11/10/2025 रोजी श्रमदानं झाल्या नंतर ग्रामपंचायत येथे *ऑनलाईन नमुना नं 08 लाभार्थी श्री सर्जेराव आसाराम रोडगे* यांना वितरित करताना सरपंच दीपकराव रोडगे उपसरपंच संतोषराव रोडगे, ग्रामविकास अधिकारी बी आर देशमुख साहेब, ग्रां.सदस्य संतोषसर रोडगे, कृष्णा रोडगे, परमेश्वर रोडगे, निखिल रोडगे, माणिक रोडगे, चेतन रोडगे,आकाश रोडगे, अक्षय रोडगे, व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते..

